मिरचीवरील फुलकिडे - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

N

मिर्चीवरील थ्रेप्स नियंत्रणासाठी कोणते उपाययोजना करावी थ्रेप्स जास्त प्रमाणात आहे

पाने गुंडाळणे त्यामळे झाडाची वाढ होत नाही परिणामी झाडाचे जीवन चक्र कमी झाले आहे परिणामी उत्पन्न कमी झाले आहे

11
P

Hi Nilesh ji,Chilli Thrips and Aphids .for Control mesurs and diagnosis above green link.

2वाईट मतप्रदर्शन
V

Nilesh फुलकिड्यांच्या Chilli Thrips नियंत्रणासाठी निळे चिकट सापळे मोठ्या प्रमाणात लावा आणि कराटे किंवा मेटाडोर किंवा ट्रेसर सारखे कीटकनाशक वापरा।

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
K

Lambdacyhalothrin + thioponate methyl

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा