जाळे बनविणारा कोळी - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

A

मीर्चीची पाने सुरकुतलेत आनी वाढ खुंटली आहे ऊपाय सांगावा

पाने सुरकुतलेत,वाढ खुंटली आहे

1वाईट मतप्रदर्शन
V

Amol Bhise हे फुलकिडे Chilli Thrips आणि लालकोळी Spider Mites चा प्रादुर्भाव आहे। नियंत्रणासाठी डेलिगेट ची फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
B

Venkat Pawar. sir mirchi che khatache sheldule taka plese

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

माझ्या मिरचीत भुरीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढतोय....त्यासाठी मी मेरिवोन आणि इंडेक्स च्या 2 फवारणी घेतल्या....तरी पण कंट्रोल मध्ये येत नाही.... पानाची गळ जास्त प्रमाणात होत आहे.....नवीन फुटवा येण्यासाठी काही औषध असेल तर ते पण सांगा?

पान पांढरे पडणे.....गळून जाणे....

ढोबळी मिरची आणि मिरची

मिरची ची पाने अकसलेली आहेत

पान थोडी अकसलेली वाटत आहेत पर्याय आहे

ढोबळी मिरची आणि मिरची

पानांना फोड येऊन पांढरी का पडतात

पानांना फोड येणे व पांढरी पडणे

ढोबळी मिरची आणि मिरची

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा