मिरचीवरील करपा - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

K

अकुर ९३० या मिरचीला ३ सहीने झाले हा रोग कोनता आहे यावर उपाय सांगा

पाने पीवळी,डागे, आणि पानांचा गूडाळा.

11
V

हे Blight of Pepper चे लक्षण आहेत। जास्त माहितीसाठी वरील लिंक वर क्लिक करा।

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

सदर मिर्चीच्या झाडाची पाने पिवळी पडतात व त्या झाडाची वाढ खुंटते

सदर मिर्चीच्या झाडाची पाने बारीक व पिवळी पडतात व त्या झाडाची वाढ खुंटते व मिरच्या येत नाहीत

ढोबळी मिरची आणि मिरची

मिरची पिकाला एक महिना झाला आहे,पुढील नियोजन व काही कमतरता असल्यास सुचवा

मिरची ला हुमिक,m45 आणि 19 19 19 ची आळवणी केली आहे व सम्राट व urea टाकला आहे थ्रीप्स टाळण्यासाठी उपाय सुचवा

ढोबळी मिरची आणि मिरची

जिवाणूजन्य करपा आहे काय

मिरचीच्या शेंड्यावर करपा आणि मिरचीच्या कांडीवर काळे डाग दिसतात

ढोबळी मिरची आणि मिरची

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा