मिरचीवरील फुलकिडे - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

U

मिरची लावून 37 दिवस झाले ,पण मिरची चि वाढ होत नही ,त्या साठी कोनते सेंद्रीय खते वापरवे ते सांगा? मिरची वर थोड़ा कोकड़ा दिसत आहे तरि कोनति फवारणी करु ते सांगा?

रोप वाढ होत नही , फुटवा नही ,रोग प्रतिकार नही रोपात.

11
S

Hji User This is Chilli Thrips infestation refer this green link for more information

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

Kasa mule hotay asa Kay upay asel tr plz sanga ki 100%farak padel

Pane sukali ahet ani pivli padli ahet

ढोबळी मिरची आणि मिरची

मिरची पिकाला एक महिना झाला आहे,पुढील नियोजन व काही कमतरता असल्यास सुचवा

मिरची ला हुमिक,m45 आणि 19 19 19 ची आळवणी केली आहे व सम्राट व urea टाकला आहे थ्रीप्स टाळण्यासाठी उपाय सुचवा

ढोबळी मिरची आणि मिरची

Sijenta ची 5531 मिरची आहे मिरचीला होल पडते व खाली मिर्ची सडते व बु रशी पकडते उपाय सांगा

काही मिरच्या हॉल पडल्या च्या खाली पिवळ्या पडून वळतात तर काही मिरच्या सडतात

ढोबळी मिरची आणि मिरची

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा