ज्वाला मिरची लागवड 5 जानेवारी मधे लागवड केले आहे. .त्याला ड्रिप ने पाणी देत आहोत पाने मुड्पत आहेत. ..अणि रंग जसा दिसावा तेवढा हिरवे नाहि खत अणि फवारणी सुचवा ...पाणी किती दिवसातून किती द्यावा हे पण हवे आहे कृपया सल्ला द्यावे..
रंग बदलने पाने मुड्पने निस्तेज वाटणे
Yeswanth 7279
5 वर्षांपूर्वी
Revansannake1212 plantix समुदाय में आपका स्वागत है इससे आपकी फसल प्रभावित होने लगती है Chilli Thrips स्प्रे imidachloprid अपनी समस्या और प्रबंधन के बारे में अधिक जानकारी के लिए कृपया लिंक पर क्लिक करें । आप plantix समुदाय को चुनने के लिए धंयवाद
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Revansannake1212 1
5 वर्षांपूर्वी
सर अपका बहोत बहोत धन्यवाद । मुझे ओह स्प्रे कहा मिलेगा adress बताईए
Shivaji 13
4 वर्षांपूर्वी
याची फवारणी कर