शिमलाची मर होतेय काही उपाय सुचवा
जमिनीलगत बुडावर काला डाग पडून संपूर्ण झाड वालत आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याजमिनीलगत बुडावर काला डाग पडून संपूर्ण झाड वालत आहे
झाडे सोकतात व मरत आहे 9665467217 8080405537
चुरडा मुरडा या रोगाची झाडं खूप वाढत आहेत दिवसेंदिवस झाडाच्या संख्या वाढते आहे त्याच्या वरती उपाय
कोकडा रोग पण आहे यावरील उपाय काय
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Sali
413205
5 वर्षांपूर्वी
Shivraj Raut Please ck if your plant might be infested with Phytophthora Crown and Root Rot disease. If you click on the green hyperlink that takes you to plantix library for more details on this insect and control measures.
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sudhir
2318
5 वर्षांपूर्वी
Chlorpyriphos २०ml+coc३५ gm per pump drenching kara
Sali
413205
5 वर्षांपूर्वी
You can specify or recommend the name of active ingredients without using the commercial or Trade Name of pesticides. Those who answer the questions of the farmers, must have requisite qualifications in agriculture or crop science. Officers of agricultural departments and pesticide companies are eligible that can answer questions as well. Please do not suggest any wrong information without knowing anything about pest and diseases on food crops. Thanks !!
Yogesh
90
5 वर्षांपूर्वी
Power guard चे ड्रिंचींग करा व झाडाला पाणी कमी द्या, बुरशीचा प्रदुर्भाव वाटत आहे.