Brown Mite - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

b

पिळ पडत अाहे शिमला ला

लवकर उपाय सांगा १० झाड आहे प्लाँट मधी

1वाईट मतप्रदर्शन
M

He Spider Mites chay prabhav aahe yacha sathi oberon kiv omite cha spray ghay va lagel.

1वाईट मतप्रदर्शन
V

भरत शिंदे हे लालकोळी Brown Mite चा प्रादुर्भाव आहे। नियंत्रणासाठी खालील उपाय करा 1. एक दिवस आधी 00:00:504 किलो एकरी सोडा। 2. दुसऱ्या दिवशी पाणी स्टिकर (स्प्रेडेर) टाकून दाट फवारणी करा। यामुळे कोळीनी तयार केलेली जाळी तुटेल आणि कोळी आपल्या जागे वरून थोडा सरकेल।  3. पाण्याची फवारणी झाल्या नंतर 2 तासांनी ओबेरॉन 1 मिली प्रति लिटरची फवारणी घ्या। असा केल्याने जवळपास 80% प्रादुर्भाव कमी होईल। 4. वरील फवारणी नंतर एक दिवसांनी मेडन 1.5 मिली + पोटॅशियम बायकार्बोनेट 2.5 ग्राम प्रति लिटरची फवारणी घ्या।  सर्व व्यवस्थित होईल।

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
b

Sar lano barnio jump ghetl

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

होर्टीमेक २०+actra 8gm पंपला २ दिवसानी स्पिंनठोरचा स्प्रे घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा