यावर कुठली फवारणी करावी
लाल कोळी मुळे असे होऊ शकते का ब्
हे कोळी नष्ट करुन प्रादुर्भाव कसा प्रतिबंधित करायचा हे जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यालाल कोळी मुळे असे होऊ शकते का ब्
पाने पिवळी पडतात फुले गळतात.काय करावे
root growth stoped nd weekness in new leaf
पाने गुंडाळणे त्यामळे झाडाची वाढ होत नाही परिणामी झाडाचे जीवन चक्र कमी झाले आहे परिणामी उत्पन्न कमी झाले आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Mohammad
11678
5 वर्षांपूर्वी
Spider Mites spray omite and oberon.
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Avinash
6
5 वर्षांपूर्वी
omite +oberan ka praman kase
Mohammad
11678
5 वर्षांपूर्वी
Omite kiva oberon kio bhi use kar sakte he Omite 15ml in 15 liter Oberon 20ml in 15 liter
Avinash
6
5 वर्षांपूर्वी
ok thanks sir🙏
Mohammad
11678
5 वर्षांपूर्वी
Its my pleasure!!
Venkat
603569
5 वर्षांपूर्वी
अविनाश लालकोळी दिसत आहे। ओबेरॉन किंवा आबामेकटीन ची फवारणी घ्या। धन्यवाद
Avinash
6
5 वर्षांपूर्वी
sir oberon best rahil ka omait
Dattatraya
11
5 वर्षांपूर्वी
पवार साहेब लालकोळी असेल तर पाने खलील बाजूस गोल होतात ना? आणि थ्रीप्स असेल तर वरिलबाजूने वाटीसारखी होतात?