माझ्या माहितीनुसार माझ्या मिर्ची पिकावर maits या रोगाचा प्रादुर्भाव आहे. जास्तीत जास्त झाडे याने घेतली आहेत. तरी powerfull उपाय सुचवा....
पाने खालच्या बाजूला आकासली गेली आहेत. जसं की बोकड्याच्या विरुद्ध...
हे कोळी नष्ट करुन प्रादुर्भाव कसा प्रतिबंधित करायचा हे जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाने खालच्या बाजूला आकासली गेली आहेत. जसं की बोकड्याच्या विरुद्ध...
मिर्ची सूकत आहे सर याच्यावर ऊपाय सांगा
शिमला मिरचीची पाने कोमेजल्यागत दिसतात
Panacha kada varchya bajula curl zali ahet
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Sunil 57307
5 वर्षांपूर्वी
Spray the attached chemical for good results against mites
Sandip 0
5 वर्षांपूर्वी
याची किती मात्रा ठेवावी???
Venkat 603569
5 वर्षांपूर्वी
संदीप तुमचा प्लॉट लालकोळी ने प्रभावित आहे। सुनील शर्माजी ने सांगितल्या प्रमाणे ओबेरॉन ची फवारणी घ्या व जास्त माहितीसाठी Two-spotted Spider Mites या लिंक वर क्लिक करा। धन्यवाद
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Dadaso 11
5 वर्षांपूर्वी
abacin वापरा
Harshvardhan 23
5 वर्षांपूर्वी
use our product veroseal for curled virus
Sandip 0
5 वर्षांपूर्वी
पांढऱ्या कुळी साठी उपाय सांगा
Venkat 603569
5 वर्षांपूर्वी
म्हणजे काय ??
Sandip 0
5 वर्षांपूर्वी
जशी लाल कोळी असते तशीच पांढरी कोळी आहे