मिरचीवरील करपा - ढोबळी मिरची आणि मिरची

ढोबळी मिरची आणि मिरची ढोबळी मिरची आणि मिरची

R

भूरी साठी ऊपाय सांगा।

Pananchya kada Warchaya bajus value, pane pile Disney mirchi akhon hone

5वाईट मतप्रदर्शन
V

रुपेश भामरे हे Blight of Pepper करप्याचा प्रभाव आहे। नियंत्रणासाठी रिडॉमिल गोल्ड ची फवारणी घ्या। धन्यवाद

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
s

Amistar top 1ml acer

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
n

abic

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

merion BASF best rezalt

1वाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

ढोबळी मिरची आणि मिरची

ही‌ मिरची 4 महिन्याची आहे, पिवळापणा व वाढ होत नाही आहे?

पानांचा रंग पिवळा झाला आहे व पाने गळत आहेत आणि मिरची फुटवा करत नाही आहे व फुल येणं पण कमी झालंय.

ढोबळी मिरची आणि मिरची

मिर्चीवर पिवले ठिपके कशामुळे आले व त्याचे निराकरण काय?

पाने पिवली झाली। पूर्ण लाल झाल्यावर पानझड़ होते। झाडावर पांढरी उड़नारी माशी आढळून अली।

ढोबळी मिरची आणि मिरची

Pls mirachi la konti favarani kayachi kahitari upay sanga

मिरचीची पान अशी झाल्यावर काय करायच

ढोबळी मिरची आणि मिरची

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा