मावा - भुईमूग

भुईमूग भुईमूग

G

मावा तुडतुडा आणि या प्रकारचा अटॅक भुईमूग पिकावर दिसून येत आहे यावर उपाय सांगा

पानांचा रंग पिवळा होत आहे आणि पानांच्या कडेला लाल कळसा पडत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Ganesh Patil Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
T

Dear Ganesh Patil how are you welcome to plantix community dear these are Black Citrus Aphid

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
T

Do the spray of confidor or decis super or any imidacloprid and acetamiprid will work in it Ganesh Patil

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
G

उपाय कोण ते

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Gajanan वर उपाय दिला आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा