भुईमूग वर बुरशीनाशकाची व हम्ला ची फवारणी केली होती पण पाने काटापासून जळत आहेत आणि मध्ये पण पिवळी पडत आहेत?
फवारणी करून चार दिवस झाले. अजूनही ही रोगावर कंट्रोल झालेला नाही. किती दिवसांनी इफेक्ट जाणवतो औषधाचा??
झाडांच्या या समस्यांविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याफवारणी करून चार दिवस झाले. अजूनही ही रोगावर कंट्रोल झालेला नाही. किती दिवसांनी इफेक्ट जाणवतो औषधाचा??
भुंयमुग ला मवा पडलेला आहे त्याच्यासाठी कोणती फवारणी करावी
पानांचा रंग पिवळसर व पांढरा आहे
भुईमुगाचे पाणी पिवळी पडत आहेत काही उपाय सुचवा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
Vinod Pesticide Burn वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Vinod
132
4 वर्षांपूर्वी
Link nusar he kalal ki tyasathi upay kahi nahiye.... Apan sangitlya pramane pesticides burns ch asu shaktat te..... Yatun pik overcome hoil ka
Vinod
132
4 वर्षांपूर्वी
Venkat Pawar.
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
Vinod कॅल्शियम नायट्रेट3 ग्राम + युरिया3 ग्राम प्रति लिटर चि फवारणी घ्या
Vinod
132
4 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. Thik ahe