उंनी चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करावे.एक दोन ठिकाणी उंनी ने रोपाची मुळे खाल्लेली सापडले , कृपया मार्गदर्शन करावे
उंनी चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करावे.एक दोन ठिकाणी उंनी ने रोपाची मुळे खाल्लेली सापडले , कृपया मार्गदर्शन करावे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याउंनी चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करावे.एक दोन ठिकाणी उंनी ने रोपाची मुळे खाल्लेली सापडले , कृपया मार्गदर्शन करावे
पानांच्या मध्यभागी बिळे पडली आहेत
वरून घेवडा आहे काय कराव लागेल
गवार आहे त्यावर पांढऱ्याप्रकारचे पट्टेदिसतायत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
Avinash Funde हुमणी च्या White Grub नियंत्रणासाठी सुमिटोमो डेंटशू चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Dnyaneshwar
21
4 वर्षांपूर्वी
कीती प्रमाणात कोणते औषध सोडावं
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
Dnyaneshwar Wahatule सुमिटोमो डेंटशू 100 ग्राम प्रति 200 लिटर पाणी चि आळवणी करा
Dnyaneshwar
21
4 वर्षांपूर्वी
हा ऊपाय आले अदरक या पिकासाठी करायचा असेल तर चालेल का व त्याचे प्रमाण कसे
Venkat
603569
4 वर्षांपूर्वी
Dnyaneshwar Wahatule हो नक्कीच चालेल
Dnyaneshwar
21
4 वर्षांपूर्वी
पवार साहेब खूप खूप धन्यवाद असेच सहकार्य करा ही नम्र विनंती