नागअळी - भुईमूग

भुईमूग भुईमूग

गवारी वरील पांढरे पट्टे उपाय सांगा

गवार आहे त्यावर पांढऱ्याप्रकारचे पट्टेदिसतायत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

स्वप्नील Leaf Miner Flies नाग अळीच्या नियंत्रणासाठी दमण बायो 303 चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

भुईमूग

धनलक्ष्मी शेग आहे त्याची पाने पिवळी पडलेली आहेत व त्याची वाढ खुटलेली आहे तरी काय करावे

पिवळी पडलेली आहेत व त्याची वाढ खुटलेली आहे

भुईमूग

Bhuimung ardha melya sarka zalai. Ky roj zala asel

Bhuimung ardha melya sarka zalai. Ky roj zala asel

भुईमूग

उंनी चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करावे.एक दोन ठिकाणी उंनी ने रोपाची मुळे खाल्लेली सापडले , कृपया मार्गदर्शन करावे

उंनी चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करावे.एक दोन ठिकाणी उंनी ने रोपाची मुळे खाल्लेली सापडले , कृपया मार्गदर्शन करावे

भुईमूग

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा