मावा - भुईमूग

भुईमूग भुईमूग

A

भुंयमुगाला मावा पडला आहे त्याच्यासाठी कोणती फवारणी करावी

भुंयमुग ला मवा पडलेला आहे त्याच्यासाठी कोणती फवारणी करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
N

Hi Aniket Munde Aphids For more details please go through the green color link attached

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

भुईमूग या पिकावरील माव्याच्या नियंत्रणासाठी एडमायर दहा ग्रॅम व व मायक्रोन्यूटन 35 मिली या प्रमाणात 15 लिटर पाण्यात योग्य प्रमाणात मिसळून फवारणी करावी

2वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा