मॅग्नेशियमची कमतरता - भुईमूग

भुईमूग भुईमूग

रोपट १६ दिवसांचे आहे पण रोपटे पिवळे पडत आहे तरी उपाय सुचवा.

पाणे फक्त पिवळी होत आहेत.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

दिनकर रामराव खरबळ Magnesium Deficiency वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

जर पाण्याचे प्रमाण जास्त असेल तर पाणी देणे बंद करावे किंवा जमिनी ओलावा पुरेसा नसेल तर पाणी द्यावे दोन्हीपैकी एकही प्रॉब्लेम नसेल तर 19 *19*19 या खताची मात्रा एकरी चार किलो या प्रमाणात ठिबक द्वारे द्यावी जर ठिबक नसेल तर 2% डीएपीची फवारणी करावी

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा