पपयीवरील तपकिरी ठिपके - पपई

पपई पपई

P

पपई ची पाने अशा प्रकारे होत आहे व्हायरस आहे की काही घटक कमी पडत आहे मार्गदर्शन करावे

झाडाची वरील पाने ठीक आहे पण बाजूची आणि खालची अशी आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Pravin Sonawane Papaya Brown Spot वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा