पपयांवरील विषासणुजन्य केवडा   रोग - पपई

पपई पपई

S

पपई चे पान पिवळे झाले आहेत. फळ खूप आहेत झाडाला , काय उपाय करावेत ज्यांनी बाग हिरवी होईल पूर्ण शेत पिवळ झाला आहे बुरशी साठी 10 ऑक्टोबर ला antracol ची फवारणी केली आहे.

पपई शेत पूर्ण पिवळा झाला आहे.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Swapnil Chavhan Papaya Mosaic Virus वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Sir papaya mosaic virus control hoil ka

1वाईट मतप्रदर्शन
V

Swapnil Chavhan नाही होणार

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
H

हो होईल

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
H

मि कंट्रोल केला आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा