फुलकिडे - पपई

पपई पपई

P

पाने असे होऊन गळत आहे नेमके काय झालंय ...समजेल का आणि त्यावरील उपाय पण

पान गळत आहेत पिवळी होऊन

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Prakash Bhalerao अजून जास्त फोटो पाठवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

Venkat Pawar.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Prakash Bhalerao पांढरीमशीच्या नियंत्रणासाठी सुमिप्रिंट + निमतेल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

Venkat Pawar. दुसरा फोटो बघा हे काय झालं असेल

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Prakash Bhalerao Thrips मुळे पानांचे कडा गोळा होतात

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा