मॅग्नेशियमची कमतरता - पपई

पपई पपई

R

झाडाची खालची पाणे पिवळी होत आहेत आणि वर कळी करपत आहे छोटे फळ ही खराब होत आहे

पाणे पिवळी झालीत खालच्या बाजूचे

11
V

Rakh Balbhim Magnesium Deficiency वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
R

सर जमीन काळी आहे आहे शेंद्रीय खत शेणखत टाकला आहे पपई ला रासायनिक खत ही देत आहोत फवरणी टाईम ला करत आहे तरी पण अशा प्रकारे पाणे पिवळी पडत आहेत.

1वाईट मतप्रदर्शन
V

Rakh Balbhim चिलेटेड माग्नीशीयम + झिंक चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन
N

Yavar upay sanga

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

Ho

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा