फुलकिडे - पपई

पपई पपई

S

फवारणी काय घेऊ आणि खालून खंत काय घालू

ऊंची नाही वाढली ट्रिप्स आहे चांगली वाढ झाली पाहिजे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Tripss आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sahil Ghule Thrips च्या नियंत्रणासाठी व चांगल्या वाढीसाठी कराटे + ईसाबियन चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा