वर्तुळाकार डाग निर्मान  करणारा  विषाणू - पपई

पपई पपई

K

पपई चे पाले असे का होत आहे

पाने थोडी वाकडी होत आहे आणि थोडा पीवळी हीसुद्धा झाडाच्या ची वाड थांबली काही तरी उपाययोजना सागा

1वाईट मतप्रदर्शन
V

Kailas Rathod Ring Spot Virus वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

पपई

पपई चे पाने पिवळसर रंगाची होवून गळत आहे आणि पाने मुरगळल्या सारखी होवून फळ पांढुरकट होत आहे ... उपाय सांगा....... धन्यवाद..

पाने पिवळसर रंगाची होत आहे आणि व्हायरसचा प्रादुर्भाव वाटत आहे . पाने मुरगळल्या सारखी होवून गळत आहे , झाड सुकत आहे फळ पांढुरकट होत आहे...

पपई

हा कोणता रोग आहे यावर काय उपाय आहे सांगा

पानावर पांढरे डाग आणि पण अकडत आहे

पपई

सर झाडाला लाल कोळी दिसत आहे

एका झाडाला 5ते 6कोळी आहे उपाय सांगा

पपई

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा