वर्तुळाकार डाग निर्मान  करणारा  विषाणू - पपई

पपई पपई

R

Konta rog ahe ha yavar upay sanga

Pan karplet kodavar ani falavar Ashe thipke padlet zadachi vadh thambliy

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Rushi Karande Ring Spot Virus वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

Sir Pesticide che nav sanga

1वाईट मतप्रदर्शन
V

Akshay Bhise या व्हायरस चा प्रसार माव्यामुळे होत असतो। त्याच्या नियंत्रणासाठी उलाला, पेगॅसेस सारखे औषध वापरा व व्हायरस पासून झाडांना सशक्त बनविण्यासाठी ताक ,किंवा वायरोकिल किंवा परफेक्ट चा देखील वापर करत चला

1वाईट मतप्रदर्शन
R

Sir pandhrya mashya sathi pivle trap vaprletar tar chaltil ka Akshay Bhise Venkat Pawar.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Rushi Karande हो 100% चालतात

1वाईट मतप्रदर्शन
R

Sir mi fartilazer,micronutrients, fungicide yekatr mix Karun sodle ahet chalte ka as mix kelel ka sepret sodave lagtat Venkat Pawar. Akshay Bhise

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Rushi Karande एकत्र सोडायचा नाही।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा