पपई वर कोणताही कीटक दिसत नाही तरीही असे का होत आहे
पाने कोकडाताय मुळ्याही निरोगी आहे बुरशी कीव किताखी नाही हे तरी काही झाडे असे होताहेत
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाने कोकडाताय मुळ्याही निरोगी आहे बुरशी कीव किताखी नाही हे तरी काही झाडे असे होताहेत
Papaichya dola alelya thikani papai kbarab hot ahe.upay kay ahe?
पानाचा पिवळट रंगाचा रोग
Papai che pane gola hone ani pivale padne
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
User Thrips फुलकिडे आणि जास्त तापमानामुळे पाने गोळा होत आहे। नियंत्रणासाठी कराटे + सिलिकॉन (काजू किंवा सिलिक्झॉल) चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Amar
33
4 वर्षांपूर्वी
सिलीकॉन (काजू किंवा सिलिक्झॉल) काय आहे. घटक कोणते कसे प्रमाण घ्यावे लागेल कुठे मिळेल
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Amar N Raut सिलिक्झॉल मध्ये ऑर्थो सिलिसीक ऍसिड असते। फोटो पाठवत आहे
Amar
33
4 वर्षांपूर्वी
धन्यवाद साहेब. पण आमच्या येथे मिळत नाही या बदल्यात दुसरे कुठले वापरता येईल का पपई साठी?
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Amar N Raut राऊत साहेब कोणता गाव तुमचा ? ऍडव्हान्स पेस्टींसाईड कंपनीचा काजू वापरू शकता
Amar
33
4 वर्षांपूर्वी
अमर राऊत गाव वनोजा तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम
Akshay
589
4 वर्षांपूर्वी
Tabil pan sodu shakta . Tabsil geolife company che ahe . 1kg. Andaje 1800 ru price ahe . Ortho silica ahe
संतोष
4237
4 वर्षांपूर्वी
User ॥ Thrips ॥( फुलकिडे ) किड/किटक नियंत्रक ( फुल किडे ) २ लि.पाणी १ किलो पांढर्या निरगुडीची कोवळी पाने. निरगुडीची पाने पाण्यामध्ये उकळून ते पाणी निम्मे होईपर्यंत आटवणे. मग ते द्रावण थंड होऊ देणे. २५ लि.पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणे. ( नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता. )
Mangesh
154
4 वर्षांपूर्वी
Raut bhau shelubajar la milate SILIXOL