पपई च्या झाडावर हा कोणता रोग आहे त्यावर काय करावे
पानाचा आकार बदलतोय कोकडून गेल्या सारखे झाले आहे
या विषाणूबद्दल आणि त्याचे प्रतिबंध कसे करावे याबद्दल सर्व जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानाचा आकार बदलतोय कोकडून गेल्या सारखे झाले आहे
Panancha rang pivalasar hotoy ani pane karpun jatat
अशी झाडे आहेत काय आहे का ते सांगा
पाने कोकडाताय मुळ्याही निरोगी आहे बुरशी कीव किताखी नाही हे तरी काही झाडे असे होताहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
5 वर्षांपूर्वी
Kiran Kadam बहुतेक Ring Spot Virus चि सुरुवात असू शकते। वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Kiran
36
5 वर्षांपूर्वी
आता आम्ही C-7 हे फवारणीसाठी आणले आहे तर हे जमेल का
Venkat
603554
5 वर्षांपूर्वी
Kiran Kadam C- 7 मध्ये काय घटक आहे ?
Kiran
36
5 वर्षांपूर्वी
हे औषध आणले आहे
Kiran
36
5 वर्षांपूर्वी
👆
Venkat
603554
5 वर्षांपूर्वी
Kiran Kadam हो बघा वापरून आणि रीजल्ट्स देखील कळवा
Kiran
36
5 वर्षांपूर्वी
C-7 मराल्यावराती बऱ्यापैकी फरक जाणवत आहे
Venkat
603554
5 वर्षांपूर्वी
Kiran Kadam माहिती दिल्या बद्दल धन्यवाद। किती प्रमाणात वापरला आहे ?