पपयांवरील विषासणुजन्य केवडा   रोग - पपई

पपई पपई

G

Sir zad ashe hot ahe ani zadachi vad pn thamli ani purn zad ashech hot ahe plz upay sanga

Pan picale pande ani kokle 1 manth zale laun

1वाईट मतप्रदर्शन
V

Gopal Pusadkar Papaya Mosaic Virus वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

Gopal Pusadkar आपल्या पपईला मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला आहे.हा मावा किडीमुळे होतो तेंव्हा त्याचे नियंत्रण करणे गरजेचे आहे.आपण पपईच्या बागेच्या चारही बाजुस मका ज्वारी यासारखी पिके लावावीत जेणेकरून मावा प्रथम त्या पिकावर उपजीविका करेल व व्हायरस त्यात संक्रमित होईल मग मावा या किडीने पपईवर उपजीविका केली तरी पपइवर व्हायरस संक्रमित होण्याचे प्रमाण कमी होते किंवा अजिबात राहत नाही. ॥ निमास्त्र ॥ ( रस शोषक किडी,पांढरी माशी,मावा,तुडतुडे व लहान अळ्यांचे नियंत्रण होते.) साहित्य : पाणी २०० लिटर. गोमूत्र १० ते २० लिटर ( देशी गायींचे ) शेण २ किलो. (देशी गायीचे ) कडुलिंबाचा पाला. १० किलो किंवा निंबोळी पावडर/ पेंड १० किलो. कृती : वरील सर्व पदार्थ एका ड्रम किंवा पिंपात २०० लि.पाण्यामध्ये मिसळून सवेगतीने चांगले ढवळणे. ४८ तास सावलीखाली गोणपाटाणे ठेवणे. ४८ तासानंतर तयार होईल. २०० लि.एका एकर साठी वापरावे पाणी मिसळू नये. ६ महिने टिकते. रस शोषक किडींचे फक्त नियंत्रण होते,पाण खाणार्‍या अळींचे नियंत्रण होत नाही.

चांगले मतप्रदर्शन1

॥ माव्याचे सेंद्रिय नियंत्रण ॥ १५ लि. पंम्प साठी साहित्य : १ लि.पाणी. १०० ग्रॅम मैदा ५ लिंबू १०० ते २०० ग्रॅम गुळ २५० मिली गोमूत्र एक लहान बादली कृती : बादलीत पाणी घेऊन त्यात मैदा टाकून तो व्यवस्थित एकजीव करावा. नंतर गोमूत्र मिसळावे. लिंबू कापून पिळून त्याचा रस मिश्रणात टाकावा. सर्वात शेवटी गुळ मिसळावा. एक रात्र तसेच ठेवायचंय. दुसर्‍या दिवशी वापरावे. वापर : वरिल मिश्रण १५ लि.साठी आहे . फवारणी सकळी किंवा संध्याकाळी करावी परिणाम चांगला मिळतो. यातील गुळ व मैद्याचे मिश्रण माव्याच्या अंगावर पडले की त्या मिश्रणामुळे माव्याचे बारीक पाय एकमेकांना चिकटतात व माव्याचीअन्न खाण्याची क्रिया बंद पडते व तो मरून जातो. ( नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य बलशाली करा. नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)

1वाईट मतप्रदर्शन
G

Sir dyache kas he zadala

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Gopal Pusadkar २०० लिटरचे प्रमाण आहे.२०० लिटर तयार होईल ते दिल्या प्रमाणे त्यात नंतर काहिही मिसळू नये व फवारणी करणे.

चांगले मतप्रदर्शन1
G

1 ka pampala kiti takaych Sir

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Gopal Pusadkar तयार झालेल्या २०० लिटर द्रावणा पैकी आपल्या पंम्प जर १५ लिटरचा असेल तर १५ लिटर त्या पंम्पात भरून फवारणी करावी.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा