Ha virus aahe Kay?? Virus asel tar upay Kay ?? Khoop praman vadhat aahe. Tari upay sangava
पिवळे डाग व पाने अकडत आहेत
या विषाणूबद्दल आणि त्याचे प्रतिबंध कसे करावे याबद्दल सर्व जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापिवळे डाग व पाने अकडत आहेत
कशामुळे झाला आहे आणि त्यावर उपाय काय करावे
पानांचा रंग,आकार बदलत आहे
पाणे पिवळी झालीत खालच्या बाजूचे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Sagar Papaya Mosaic Virus वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!संतोष
4237
4 वर्षांपूर्वी
Sagar पपईवर मोझॅक व्हायरस ( केवडा)हा मावा या रस शोषक किटमुळे होतो.त्याचे नियंत्रण करावे. ॥ माव्याचे सेंद्रिय नियंत्रण ॥ १५ लि. पंम्प साठी साहित्य : १ लि.पाणी. १०० ग्रॅम मैदा ५ लिंबू १०० ते २०० ग्रॅम गुळ २५० मिली गोमूत्र एक लहान बादली कृती : बादलीत पाणी घेऊन त्यात मैदा टाकून तो व्यवस्थित एकजीव करावा. नंतर गोमूत्र मिसळावे. लिंबू कापून पिळून त्याचा रस मिश्रणात टाकावा. सर्वात शेवटी गुळ मिसळावा. एक रात्र तसेच ठेवायचंय. दुसर्या दिवशी वापरावे. वापर : वरिल मिश्रण १५ लि.साठी आहे . फवारणी सकळी किंवा संध्याकाळी करावी परिणाम चांगला मिळतो. यातील गुळ व मैद्याचे मिश्रण माव्याच्या अंगावर पडले की त्या मिश्रणामुळे माव्याचे बारीक पाय एकमेकांना चिकटतात व माव्याचीअन्न खाण्याची क्रिया बंद पडते व तो मरून जातो. ( नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य बलशाली करा. नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)