फुलकिडे - पपई

पपई पपई

रंग पिवळा झाला आहे बारीक मत्च्चरपण आहे कोणता स्परे करायचा सांगा

पानाचा रंग पिवळा झाला मत्च्चर झाले

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
T

Hi dear विष्णू जढाळ look for Thrips in your papaya plant and simply use double dose of neem oil apart of 5 days to get rid of this issue for more information keep visiting plantix community dear thank you

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

विष्णू जढाळ ॥ Thrips ॥( फुलकिडे ) किड/किटक नियंत्रक ( फुल किडे ) २ लि.पाणी १ किलो पांढर्‍या निरगुडीची कोवळी पाने. निरगुडीची पाने पाण्यामध्ये उकळून ते पाणी निम्मे होईपर्यंत आटवणे. मग ते द्रावण थंड होऊ देणे. २५ लि.पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणे. ( नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा