जाळे बनविणारा कोळी - पपई

पपई पपई

S

सर झाडाला लाल कोळी दिसत आहे

एका झाडाला 5ते 6कोळी आहे उपाय सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

पायरीप्रोक्झीफेन ५% +डायफेनथ्युरॉन २५% एस इ  (एसएलआर ५२५) 20-25 मिली प्रति 10 लिटर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sunil Jadhao लालकोळी च्या Spider Mites नियंत्रणासाठी 1. पाण्याची स्टिकर टाकून फवारणी करा. यामुळे लालकोळी ने तायर केलेली जाळी तुटेल व लालकोळी आपल्या जाग्यावरून थोडी सरकेल। 2. दोन तासांनी बोरनियो किंवा ओबेरॉन किंवा आबासिन सारख्या कोळीनाशकची फवारणी करा।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
M

SIR sbacin kiti takayechi per pump

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा