फुलकिडे - पपई

पपई पपई

P

पपईची पाने आकसत आहे थ्रिपसप्रमाणे कोणती फवारणी करावी मार्गदर्शन करावे

पाने आकसत आहेत व थ्रिपससारखे आहेत लागवड करुन एक महिना पुर्ण झाला

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

ALIKA CHA SPRAY GYA 1ML PER LITER

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Pandurang Taur फुलकिड्याच्या Thrips नियंत्रणासाठी कराटे + निमतेल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

पपई

पपई वर शंख दिसतात, उपाय सागा

पपई फळावर शख दितात त्याचा दुसपरिमान का होईल उपाय सागा

पपई

हा कोणता रोग आहे . कृपया यावर उपचार सांगा? पपई ६ महिन्याची आहे

पानांचा रंग पिवळा होत आहे व पपई ची वाढ होत नाही

पपई

तायवान पपई चे पाने सुरकीतली आणि जळल्या सारखी दिसतायेत.

१) तायवान पपई चे पाने सुरकीतली आणि जळल्या सारखी दिसतायेत. कसला रोग असावा हा? २) आणि पपईचा पहिला बहार धरला आहे परंतु बहार गळत आहे.

पपई

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा