पाने आक्सत आहेत कोणते औषध फवारावे
हि कोणती किड आहे , ज्यामुळे पाने चुरुडा मुरूडा होत आहेत .
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याहि कोणती किड आहे , ज्यामुळे पाने चुरुडा मुरूडा होत आहेत .
नविन आलेले पाने अक्सतता
पाने आणि पानांचा दांड्या वाकड्या होत आह... कोणता रोग असेल
पाने आतल्या बाजूला अकडतात,पाने पिवळी पडतात झाडाची वाढ होत नाही
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha
111585
4 वर्षांपूर्वी
Balu Kaskar इमिडाक्लोप्रीड 70 डब्ल्यू.जी. याचे बाजारातील नाव ॲडमायर, ॲटम प्लस, टेर्नर, व्हिक्टर प्लस आणि सेनसेक्स गोल्ड आहे हे 5-7 ग्राम प्रति 10लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Balu Kaskar फुलकिड्याच्या Thrips नियंत्रणासाठी रिजेंट + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!