पपयी च्या पानाला असे छायाचित्रात दिसत असल्यासारखे कशामुळे झाले आहे? त्यावर काही उपाय सांगावा.
पपईच्या रोपांची पाने चुरगळल्या सारखी दिसत आहेत कृपया त्यावर उपचार सांगावा...
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापपईच्या रोपांची पाने चुरगळल्या सारखी दिसत आहेत कृपया त्यावर उपचार सांगावा...
काही पाने थोडी पिवळे पडले आहेत.शेंडे पण सुरकातल्या सारखे झाले आहेत.आजच बुरशिनशक फवरनी केली आहे
Varche pan achyanak vakatay. gola vhatay.
पिवळे पडून पाने गळू लागलेत पाने गोळा होऊ लागलेत उपाय सागा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Abhishek Jadhav हे फ़ुलकिड्यांचा Thrips प्रादुर्भाव आहे। कराटे + निमतेल ची फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!