पपयांवरील विषासणुजन्य केवडा   रोग - पपई

पपई पपई

R

पपई वरील आजार सांगा व औषधी कलवा

पाने शिरून पासून वाटतात पिवळा डाग मोठा होता

1वाईट मतप्रदर्शन
R

पपई वरील रोगासाठी औषधी सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

पपई वरील रोग वऔशधीसांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

Ramdas bhai Ha mozac rog aahe....favarni ghya =Damman company che Zues2 + tak (chas) 250ml /pump + Zintrac 20ml/pump.+Nim oil 10000ppm.25ml/pump...moziac dusarya zada var vadnar nahi.rogavar niyatran hoil Yhane.. .

1वाईट मतप्रदर्शन
U

Ramdas Sambhu Patil वायरस आहे पपयांवरील ठिगळ रोग आहे फ्लोनिकॅमीड 50 % डब्ल्यु जी  याचे बाजारातील नाव उलाला, हे 10 -15 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

पपई

पपई च्या झाडाची पाने गुंडाळी होतायत कशामुळे?

पिकाची शेतात1 एकर मध्ये 1000 झाडे लागवड करून आज दिनांक 5 एप्रिल रोजी 20 दिवस झाले. 3 दिवस झाले सुरुवातीला काही थोड्या झाडाचे पान गुंडाळी होतायत . आज जवळ पास 60% झाड वरचे पान गुंडाळी होतायेत. कृपया मार्गदर्शन करा.

पपई

पपई वर कोणताही कीटक दिसत नाही तरीही असे का होत आहे

पाने कोकडाताय मुळ्याही निरोगी आहे बुरशी कीव किताखी नाही हे तरी काही झाडे असे होताहेत

पपई

पान.पिवळे दिसतात १महीना 5दीवस.झाले लावनीला

पानाचा रंग पिवळा दिसत आहे

पपई

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा