पंपई ची लागवड होवून सहा महिने झाली आहे , पाने मुरगळल्या सारखी होत आहे आणि थोडी फुल गळ होत आहे आणि फळांवर कुठे कुठे गोल आकाराचे ढब्बे आहे ...
पाने मुरगळल्या सारखी होत आहे
या विषाणूबद्दल आणि त्याचे प्रतिबंध कसे करावे याबद्दल सर्व जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाने मुरगळल्या सारखी होत आहे
Papaichi pan pivadi padat ahe kay karav lagel.???
Result ala pahije ase sanga .dag nahishe zale pahije
हा शेंड्याचा भाग आहे. नवीन पाने फुटली आहेत पण अशीच आहेत.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Papaya Mosaic Virus वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Suresh
11
4 वर्षांपूर्वी
Yacha var kay upay kela
Rushi
26
4 वर्षांपूर्वी
Whyras zalay zadala tyachyvar 20 ml deshi prati dram favara
Mangesh
154
4 वर्षांपूर्वी
VIRUS ahe kahihi upay nahi