पपई चे काही लहान रोपे अशी झाली आहेत, कशामूळे व उपाय सूचवावा
पानांचा रंग फिक्कट व निस्तेज आहै
हे कोळी नष्ट करुन प्रादुर्भाव कसा प्रतिबंधित करायचा हे जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानांचा रंग फिक्कट व निस्तेज आहै
Papaichi pan pivadi padat ahe kay karav lagel.???
तायवान पपईची पाने दुमडली आहेत. एकाच झाडाला असे झाले आहे. हा कोणता व्हायरस आहे आणि त्यावर उपाय काय करावा..
पपई पाने कोरडे आहे उपाय सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Mohammad
11678
5 वर्षांपूर्वी
Dr Shivaji Patil Initial stage of Papaya Mosaic Virus rwmove n deatry the plant
Sunil
57307
5 वर्षांपूर्वी
Hii Dr Shivaji Patil This seems to be Papaya Leaf Curl Virus refer Plantix library for more information
Manejebem
124036
5 वर्षांपूर्वी
Ácaro-branco is another possibility. Could you please, check the presence of this pests on the leaves?
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Mangesh
154
5 वर्षांपूर्वी
Taspa Isabion mono Sprya Kara nakki result milel
Kunal
81
5 वर्षांपूर्वी
Perfect+silicon+micronutrients चा ,spry मारा
गणेश
0
3 वर्षांपूर्वी
पपईचे पाने सर्व आकडलेले आहे. त्यामुळे पपई फळे आतील बाजूस बुरशी होतात त्यामुळे पपई लवकरच खराब होतात. तरी उपाय योजना सुचवावे. ही विनंती.