दाक्षिणात्य लष्करी अळी - पपई

पपई पपई

B

फोटोमध्ये दाखवलेल्या पानाचे असे हाल कशामुळे किंवा अजून कोणत्या कमतरतेमुळे पपईच्या झाडाची पाने असे होतात आणि त्याच्यावर उपाय काय आहे

पपईच्या पाना वरति कोणत्या कारणामुळे किंवा कोणत्या रोगामुळे पपईच्या झाडाची पाणी असे होतात किंवा पपईच्या झाडांमध्ये कोणत्या शार कमतरता असल्यामुळे असे झाडाचे पाने होतात किंवा कोणत्या कमी आहे अथवा कोणता रोग यावरती पडलेला आहे आणि त्याच्या वरती कोणती फवारणी किंवा कोणते खत द्यावे लागतील जेणेकरून हे व्यवस्थित होईल.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

शिंदे साहेब बहुतेक अळीमुळे झाल्या सारखे वाटत आहे।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Bharat Shinde Would you please have a look also on Southern Armyworm? If you click on the green hyperlink that takes you to plantix library for details on this insect and it’s mode of infestation including control measures.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा