पपई ची झाडे पिवळी पडली आहेत त्यावर हिरवी रस पिणारे किडे झाले आहेत त्यामुळे पाने अखड्लि आहेत .उपाय कळवा .
पपईचे रोपे लाऊन एक महिना झाला
हे कोळी नष्ट करुन प्रादुर्भाव कसा प्रतिबंधित करायचा हे जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापपईचे रोपे लाऊन एक महिना झाला
शेंड्याची पाने जमा होणे
पाने मुरगळल्या सारखी होत आहे
तायवान पपईची पाने दुमडली आहेत. एकाच झाडाला असे झाले आहे. हा कोणता व्हायरस आहे आणि त्यावर उपाय काय करावा..
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
5 वर्षांपूर्वी
परमेश्वर जी लालकोळी Spider Mites आहे का पानाखाली चेक करा। आबासिन सारख्या कोळीनाशक ची फवारणी घ्या।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Prameshwar
1
5 वर्षांपूर्वी
पानाच्या खाली काळ्या रंगाचे छोटी किडे आहेत
Prameshwar
1
5 वर्षांपूर्वी
Venkat Pawar.
Venkat
603554
5 वर्षांपूर्वी
हे मावा सारखा दिसत आहे। नियंत्रणासाठी रोगर + इमिडाक्लोप्रिड ची फवारणी घ्या व अधिक माहितीसाठी Aphids या लिंक वर क्लिक करा।
Tufail
437750
5 वर्षांपूर्वी
The symptom is seem like there is Aphids attack spray neem oil
Dnyanesh
84
5 वर्षांपूर्वी
Mites attack (कोळी) आहे पानाखाली... Mitigate Cha spray ghaya..