पांढरी मुळकुज - कांदा

कांदा कांदा

A

कांद्याची जुनी मुळी लालसर होऊन जळून गेली आहे व नवीन मुळी कमी आहे कांदे वाकडे झाले आहेत करप्याने. आणि कांदा वाढ खुंटली आहे कृपया मार्गदर्शन करावे

कांदा मूळकूज आणि करपा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Akshay Patil White Rot कुजच्या नियंत्रणासाठी फोलिक्युर + एन्ट्राकॉल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
L

अशा मुळा पाहिजे असतील तर फोन करा, आठ चार पाच नऊ शुन्य चार सहा नऊ पाच एक . संपूर्ण ऑर्गनीक आहे कांद्याचे फोटो टाकतो तुम्हाला,तुम्हच्या कांद्याला किती दिवस झाले आहे फोन करा

चांगले मतप्रदर्शन1
L

मी सांगतो तेथून औषधी घ्या एक फोन लावा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Laxman Tayade तुम्हाला जे काही सूचना द्यायचे आहेत ते इथेच कळवा व फोन नंबर शेयर नका करू

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
L

Venkat Pawar. 🙏 आपणास काय त्रास आहे सर ??????

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा