पानांवरील बोट्रिटिस करपा - कांदा

कांदा कांदा

U

@venkat pawar भरपूर फवारण्या झाल्या आहेत पण नियंत्रण होत नाही

पात पिवळी होत आहे, पात आडवी पडणे ,पात पिवळी पडून मर होणे

1वाईट मतप्रदर्शन
V

U Botrytis Leaf Blight च्या नियंत्रणासाठी करझेट + स्ट्रेप्टोसायक्लीन चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
L

स्टीम रिच , रेप अप फवारणी करा ३ दिवस काय होते ते बघा संपूर्ण जैविक आहे पाहिजे असल्यास कॉल करा संपूर्ण माहिती मिळेल

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
L

आठ,चार,पाच,नऊ,शुन्य चार सहा नऊ पाच एक

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
L

अगोदर चे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
L

आमची फवारणी केली तेंव्हा बघा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा