फुलकिडे - कांदा

कांदा कांदा

D

कांदे 55 दिवसांचे झाले पात व शेडा पिवळा पडला आहे पिवळे टिपके पडले आहे कोणती फवारणी करावी .

शेडा पिवळा पडून जळत आहे .

1वाईट मतप्रदर्शन
V

Dnyaneshwar Gudaghe Botrytis Leaf Blight करपा आणि Thrips फुलकिड्याच्या नियंत्रणासाठी कॅब्रियो टॉप + कराटे चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा