फुलकिडे - कांदा

कांदा कांदा

R

कांद्याची पाल गुंडाळत आहे आणि पांढरे ठिपके पडत आहे कृपया उपाय सांगा

कांद्याची पाल गुंडाळत असून पालिवर पांढरे ठिपके आहेत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Roshan Pakade Thrips च्या नियंत्रणासाठी व पातीला पीळ पडने टाळण्यासाठी कराटे + 13:40:13 + बोरान + कॅब्रियो टॉप चि फवारणी घ्या व दुसऱ्या दिवशी मुळींच्या चांगल्या वाढीसाठी पोटॅशियम ह्युमेट चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कांदा

बुरशी येत आहे भेंडी वर

बुरशी लागून राहिली भेंडी च्या बुधला

कांदा

कांदा २ महिनचे आहे मावा आहे कोणताही फवरण करू

मावा आहे कोणताही फवरण करु

कांदा

कांद्याची पात पिवळी पडत आहे v जमिनीत पिकाच्या बुडला सडल्यासारखं झालेले आहे आणि त्यात पांढरी लहान लहान आली पण दिसत ahecarbendenzeme पाण्याद्वारे सोडले आहे पण फरक नाही

कांद्याची पात पिवळी पडत आहे v जमिनीत पिकाच्या बुडला सडल्यासारखं झालेले आहे आणि त्यात पांढरी लहान लहान आली पण दिसत ahecarbendenzeme पाण्याद्वारे सोडले आहे पण फरक नाही

कांदा

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा