कांदे दोन महिन्याचे आहेत तर त्याची पात पिवळसर पडत आहे व शेंडे करपत आहेत तर NAVITO मारले तर चालेल का नाहीतर कोणते मारावे.
करपत आहेत,पिवळसर,पात वाकत आहेत,पातीवर डाग दिसत आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकरपत आहेत,पिवळसर,पात वाकत आहेत,पातीवर डाग दिसत आहेत
कांदा पात वाढने व मान जाड होण्यास औषध कीटकनाशक.
Kandya che sende krpt ahet
पातीवर पांढरट ठिपके.तसेच फुलकिडे (Thirips)व मवा यांचा प्रादुर्भाव आढळून येतो.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Artur
79286
3 वर्षांपूर्वी
Queima das Pontas राजेश सानप ☝️☝️
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Artur
79286
3 वर्षांपूर्वी
If you click on the green hyperlink that takes you to Plantix Library where everyone can find details on this problem and control measures. 🤠🌱
Ganesh
314
3 वर्षांपूर्वी
राजेश सानप कॅब्रीयोटॉप+कराटे ची फवारणी करावी
Utkarsha
111585
3 वर्षांपूर्वी
राजेश सानप हो सर
राजेश
11
3 वर्षांपूर्वी
त्याच्या सोबत काही घेऊ का मॅडम