पानांवरील बोट्रिटिस करपा - कांदा

कांदा कांदा

K

कांदा फुगवणीसाठी काय वापरावे.. 3 महिन्याचे झाले आहे

पानाचा रंग पिवळा होण्यास सुरुवात झाली आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Ketan Shewale कांद्याला चांगली साईज येण्यासाठी शेवटचा पाणी दिल्या नंतर 00:00:505 ते 6 ग्राम + लिहोसीन2 मिली + बोरान2 ग्राम प्रति लिटर चि फवारणी घेतलेली चांगली राहील।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
T

Dear Ketan Shewale how are you welcome to plantix community dear that might be due to White Rot Botrytis Leaf Blight

3वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
T

Click on above links match the symptom and after confirmation go to control option Ketan Shewale 👆👆

3वाईट मतप्रदर्शन
G

00 00 50+shektiman ghetle tari chalel

1वाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कांदा

मवा व करपा आणी मुळया कमजोर आहे

कान्दा मुळवा कमजोर आहेत

कांदा

हा रोग कोणता व याचा निदान काय? कृपया मान्यवर तज्ञ लोकांनी यावर मार्गदर्शन करावे.

कांद्याच्या बुडक्या चांगल्या येऊन आता त्यांना पिळ बसत पिवळे पडत आहेत. अशा काद्यांना(बुडक्यांना) उपडून पाहिल्यास ती नासलेली दिसत आहेत. लावन होऊन 25 दिवस झालेत.

कांदा

कांदा चे रोप जळत आहे त्यासाठी कोणते pestisid use करावे?

28 दिवसाचे रोप झाले आहेत. 2 दिवस पाऊस झालेले आहे. आज सकाळी धुके पडले होते

कांदा

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा