फुलकिडे - कांदा

कांदा कांदा

M

कांदा बीज मध्ये भरपूर प्रमाणात फुल किडे आहे. संपूर्ण पाती खराब झाली आहे. उपाय सांगा.

संपूर्ण पाती खराब झाली आहे. उपाय सांगा.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Mayur Thrips च्या नियंत्रणासाठी निळे चिकट सापळे लावा आणि ट्रेसर + निमतेल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
G

Exodus+bio Spark ghya....

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

कांदा फार सुकत आहे त्याला कोणता औषध टाकावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

महेश निळक झाडाचा फोटो पाठवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

bud mul kharab hot ahe.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा