फुलकिडे - कांदा

कांदा कांदा

A

कांदे चे शेडें पिवळे पडत आहे व करपत आहे कोणता स्पे मारु

कांदे चे शेडें पिवळे पडत आहे व करपत आहे कोणता स्पे मारु

1वाईट मतप्रदर्शन
T

Dear Ankushkorde how are you welcome to plantix community dear check that might be Botrytis Leaf Blight

4वाईट मतप्रदर्शन
T

Dear do the spray of fluazinam or pyrimethanil+Chlorothalonil for effective control against disease Ankushkorde

चांगले मतप्रदर्शन1
V

Ankushkorde White RotThrips च्या नियंत्रणासाठी कॅब्रियो टॉप + कराटे चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

980445

1वाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कांदा

कांदा पेरलेला आहे 70 दिवस झालेत खत कोणते टाकु फवारणी ची गरज आहे का पेरणी वेळेस 15:15:15 वापरले 30 दिवसांनंतर 24 :24:0 व 25 किलो पोटॅश वापरले एकरी आता काय वापरावे

पाने चपटी होऊन कडा भुरकट व पातेत तांबूस बारीक किडे दिसतात त्या आगोदर कराटे व अॅट्रकाॅल व 19:19:19 फवारले आहे

कांदा

कांदा च्यापातीला पिळ पडलाय आणखी पिवळट टिपके सुधा पडलेत त्यांची प्रामाणिकपणे वाढ होत नाही

पातळीला पिळ पडलाय आणखी पिवळट टपकेसुधा पडलेत आणि मुळांची वाढ होत नाही

कांदा

Pathichi vad hot nahi ani mava control nahi

Pathichi vad hot nahi ani mava control nahi

कांदा

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा