कांद्यावरील पिवळा खुज्या रोग (वाढ खुंटणे) - कांदा

कांदा कांदा

S

कांदा नविन मधली पात गाभ्या पाशी पिवळी दिसते आहे बाकी सर्व पात हिरवी आहे काय झाले असेल

kanda nawin yenari madhli paat gabhya pashi piwli ahe KAY problem asel

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sandeep Shelar Onion Yellow Dwarf वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा