पांढरी मुळकुज - कांदा

कांदा कांदा

U

@ venkat pawar गोट कांदा अशा प्रकारे होत आहे कोणती फवारणी करावी

Cabrio top + isabiyon शेवटची फवारणी केली आहे याआधी भरपूर फवारण्या झाल्या आहेत, जास्त फवारण्यामुळे असे होत आहे का

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

User I'd White Rot च्या नियंत्रणासाठी करझेट + स्ट्रेप्टोसायक्लीन चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कांदा

कांद्याची पाल गुंडाळत आहे आणि पांढरे ठिपके पडत आहे कृपया उपाय सांगा

कांद्याची पाल गुंडाळत असून पालिवर पांढरे ठिपके आहेत

कांदा

शेंडे करपतात आनी पातिवरति लहान लहान पांढरे टिपके दिसतात कोनति फवारनि करावि कांदा हा 30दिवसाचा आहे

त्याला युरिया आनि होमिक दिलेल आहे आनि आता सुफला 15 15 15 खत टाकून पानि दिलेल आहे

कांदा

पिवळा मवा ,मररोग बुरशी झाले आहे कृपया उपाय सुचवा

पिवळा मवा ,मररोग बुरशी असे लागवड केलेल्या कांद्यास झाले आहे कांदे २१दिवसांचे आहेत

कांदा

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा