फुलकिडे - कांदा

कांदा कांदा

A

कांड्या च्या पाती वर पांढरे रंगाचे लहान लहान ठिपके दिसत आहेत आणि पात ही वाकडी झाली आहे

पाती वर पांढरे रंगाचे लहान लहान ठिपके दिसतात

1वाईट मतप्रदर्शन
V

Ashitoah Vidhate Thrips च्या नियंत्रणासाठी अलिका + निमतेल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

किती प्रमाण घ्यावं लागेल ... १ एकर साठी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Ashitoah Vidhate Thrips च्या नियंत्रणासाठी अलिका 100 मिली + निमतेल 200 मिली प्रति एकर चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा