कांद्यावरील पिवळा खुज्या रोग (वाढ खुंटणे) - कांदा

कांदा कांदा

V

असे पिवळे कोंब कांदा या पिकावर निघत आहेत

कांदा या पिकावर असे मधून नवीन पिवळे कोम फुटताहेत

2वाईट मतप्रदर्शन
V

Vaibhav Lamkhade Onion Yellow Dwarf वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कांदा

कांदे 2 महिन्याचे झाले आहेत पण त्यावर फोटो मध्ये दिसतो तसा करपा आला आहेत. कांदा पिक हे करप्यामुळे पुर्ण हळदी सारखे पिवळसर दिसतेय आणि कांद्यावर फुलकिडे, रशशोषक किडे पण आहेत तर कोणते औषध फवारले पाहिजेत.

कांदा पातीला पिळ पडत आहे.आणी शेंडे जळत आहे.

पातीवर पांढरट ठिपके.तसेच फुलकिडे (Thirips)व मवा यांचा प्रादुर्भाव आढळून येतो.

कांदा

कांद्याचे रोप पिवळे पडत आहे काय करावे कोनते औषध फवारावे उन्हाळी आणि लाल कांद्याचे रोप आहे

रोपाची पात बुडापासून पिवळे पडत आहे

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा