पानांवरील बोट्रिटिस करपा - कांदा

कांदा कांदा

A

सर कांदा 30 दिवसाचा आहे वरून पात पिवळी पडत आहे आणि पतीव र करपा आहे काय फवारणी करावी. पाणी देणे थांबवावे का?

सर कांदा 30 दिवसाचा आहे वरून पात पिवळी पडत आहे आणि पतीव र करपा आहे काय फवारणी करावी. पाणी देणे थांबवावे का?

41
V

Ajay White Rot आणि Botrytis Leaf Blight च्या नियंत्रणासाठी कारझेट + स्ट्रेप्टोसायक्लीन चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
G

Redomil gold+regent mara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
B

Redomil gold + regent ने रिजल्ट येतो का ❓

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
B

कांद्यावरील करपा आणि पिवळेपणा यासाठी कोणत्याही औषधाची फवारणी घेता येतील त्यासाठी कोणत्या उपाय योजना करता येईल ती प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.

2वाईट मतप्रदर्शन
P

Kalavvaaa

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
G

Bhausaheb Chavan ho

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
B

कवच आणि स्कोर घ्या

1वाईट मतप्रदर्शन

Mul kuj distey jamimitun bavistin ani humic acid soda

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

Hitcal + infinito

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

100% resuat aha .

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कांदा

माझे कांदे अडिच महिन्याचे झाले आहेत पण त्याचा दांड तयार होत नाही त्यासाठी काय केले पाहिजे व आता पाथिवर पिवळे व पांढरे डाग असून शेंडा करजाळत आहे कृपया गुणकारी ऊपाय सांगा

दांड तयार होत नाही,पाथिवर पिवळे पांढरे डाग आहेत व शेंडे करजाळत आहेत

कांदा

आमच्या कांदा या पिकावर असला रोग पडला आहे पात पिवळी होत आहे आणि सडत आहे कृपया मार्गदर्शन करावे

आमच्या कांदा या पिकावर असला रोग पडला आहे पात पिवळी होत आहे आणि सडत आहे कृपया मार्गदर्शन करावे

कांदा

बियाचा कांदा लावून 6 दिवस झाले काही असे होत आहेत सरळ वाढत नाही। उपाय सांगा

रंग पण पिवळसर पडत आहे आणि जमिनीवर पसरत आहे

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा